वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण । तयां त्रिशुद्धी मीचि निर्वाण । स्थितीही मीचि ॥ म्हणून, ज्यांना गती व ज्ञान देणारा आणि ज्यांचे रक्षण करणारा निश्चयेकरून मीच आहे, त्या राजर्षींना व ब्राह्मणांना भक्ती व मुक्तीचे स्थान...

जागतिक मलेरिया दिन

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या नावाच्या डासांद्वारे तो पसरतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो. ‘प्लाझमोडियम’ या जातीच्या डासांमुळे होणारा हा...

भाग्याचा दिवस कधी येणार?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची डोके उठवणारी आतषबाजी सुरू आहे. भाषेचा शिमगा जोरात आहे. पण मतदानाचा टक्का घसरलेला आहे. १९ एप्रिलला केवळ पहिल्या टप्प्याचेच मतदान झाले आहे. अजून सहा टप्पे बाकी आहेत. पण तरीही २०१९च्या तुलनेत यावेळी मतदानात...

राशीभविष्य : गुरुवार २५ एप्रिल २०२४

मेष - मनावरील दडपण कमी होईल. संतती व जीवनसाथीच्या मदतीने घरातील समस्या कमी होईल. धंद्यात चांगली बातमी मिळेल. वृषभ - स्वतःच्या स्वार्थासाठी घरातील व्यक्तींना त्रास दिल्यास समस्या वाढतील. प्रवासात सावध राहा. कायद्याला तुच्छ समजू नका. मिथुन - कामातील चिंता कमी होईल....
- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात गोवंशांची सर्रास कत्तल

नाशिक । ग्रामीण पोलिसांनी २ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत २५ छापे टाकत २३४ जनावरांची सुटका केली. विशेष म्हणजे या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ हजार १५० किलो मांस, १६० जनावरांची कातडी व २४ वाहने जप्त केली आहेत. या...

नद्या, नाल्यांचे प्रदूषण रोखले तरच सफाईला अर्थ!

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी नद्या आणि नालेसफाईचे काम केले जाते. उन्हाळ्याला सुरुवात झाली की, मुंबईतील नद्या आणि नालेसफाईच्या कामांना वेग येतो. यंदाही पावसाळा पूर्वतयारी म्हणून महापालिका प्रशानसनाच्या वतीने हे काम वेगाने करण्यात येत...

Crime News : घराच्या पुर्नविकासाच्या वादातून लहान भावाची हत्या; आरोपीस पोलीस कोठडी

मुंबई : घराच्या पुर्नविकासाच्या वादातून लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याची घटना जोगेश्‍वरी परिसरात घडली. सुबोध राघोजी सावंत असे 45 वर्षीय लहान भावाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी दिपक राघोजी सावंत (52) याला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला...

Raigad Dhavirdev Maharaj Mhasala : श्री धावीरदेव महाराजांना यापुढे कायमस्वरुपी शासकीय मानवंदना

म्हसळा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेले म्हसळा ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात यंदा शासकीय मानवंदना देण्यात आली. आता ही मानवंदना कायमस्वरुपी परंपरा होईल, असे मनोगत यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. श्री धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवारी (22 एप्रिल) संपन्न...
- Advertisement -