घरट्रेंडिंगराहुल गांधी पुन्हा एकदा ट्रोल; व्हायरल होतायत मीम्स

राहुल गांधी पुन्हा एकदा ट्रोल; व्हायरल होतायत मीम्स

Subscribe

निवडणुकीच्या प्रचारसाठी मुंबईत झालेल्या सभेतील राहुल गांधी यांनी मोदीच्या मेक इन इंडियावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी एक भन्नाट वाक्य बोलले.

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात दोन दिवसांच्या दौरा केला. या दौऱ्या दरम्यान १३ ऑक्टोबर रोजी मुंबई मध्ये जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ या योजनेवर निशाणा साधला. या संदर्भात बोलताना राहुल गांधी यांनी एक खास वाक्याचा वापर केला. याच खास वाक्याबद्दल सध्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, ‘खत्म, बाय-बाय, टाटा, गुड बाय, गया’ हे त्यांनी ‘मेक इन इंडिया’ संदर्भात बोलताना म्हणाले.

‘नरेंद्र मोदी आले होते आणि बोललो होते मेक इन इंडिया. आम्हीची मेक इन चायनाला मेक इन इंडिया मध्ये साकारण्याची इच्छा आहे. खूप चांगली गोष्ट आहे. झाले मेक इन इंडिया? तुम्ही पुण्याला जा. कोणत्याही फॅक्टरी मध्ये जाऊन विचारा. मेक इन इंडिया कसे चालवत आहे? खत्म. बाय बाय. टाटा. गुड बाय, गया.’ असे राहुल गांधी यांनी त्या सभेत बोलताना ते म्हणाले.

- Advertisement -

पहा याच भाषणा हा व्हिडिओ….

- Advertisement -

हेही पहा Video: चिमुकल्या सीताचा गोंडस डान्स होतोय व्हायरल

हेच वाक्य सध्या नेटकरी वेगवेगळ्या मीम्ससाठी वापरत आहेत. त्यामुळे या मीम्सला भन्नाट असा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे मीम्स वाचून तुम्हाला देखील हसू अनावर होणार नाही.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओचा वापर मीम्ससाठी कशाप्रकारे केला आहे? ते पहा….

हेही वाचा ट्विटरवर जास्त फॉलोअर्स असणारे ‘हे’ आहेत ५ बॉलिवूड स्टार


हेही वाचा वृद्ध दाम्पत्याचे प्रेम पाहून नेटकरी झाले भावूक; फोटो व्हायरल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -